“अजितदादांची परंपरा कायम! बारामतीत सुनेत्रा पवार उद्या घेणार ‘जनता दरबार’”!

राजकारण मीडिया:बारामती : दिनांक १२/०३/२०२६: प्रभाकर करचे:बारामतीत जनतेच्या समस्या थेट ऐकून त्यावर तात्काळ निर्णय देण्याची परंपरा जपणारा “जनता दरबार” पुन्हा…

सातारा शहर पोलीस ठाण्यात ‘महिला शक्ती’चा गौरव! महिला दिनी महिला पोलिसांचा उत्साहात सत्कार!

सातारा / फलटण, दि. ८ मार्च २०२६ (राजकारण मीडिया) – प्रतिनिधी भैय्या खिलारे :आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सातारा शहर पोलीस…

भारत-न्यूझीलंड T20 विश्वचषक अंतिम सामना : फलटणमध्ये लाईव्ह प्रक्षेपणाची व्यवस्था!

राजकारण मीडिया:फलटण : दिनांक: ०८/०३/२०२६: प्रभाकर करचे:आज रविवार, दिनांक ८ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड ICC T20 विश्वचषक…

फलटण पंचायत समिती सभापतीची निवड १६ मार्चला! जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड २० मार्चला!

राजकारण मीडिया:फलटण : दिनांक :०७/०३/२०२६: प्रभाकर करचे :जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठीची निवडणूक २० मार्च २०२६ रोजी सकाळी ११…

जनगणना 2027 दोन टप्प्यांत! पहिला टप्पा 16 मे ते 15 जून!

राजकारण मीडिया: फलटण: दिनांक 7 मार्च 2026: प्रभाकर करचे:भारत सरकारकडून जनगणना 2027 दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामधील पहिला टप्पा…

नीरा नदीतील मृतदेह प्रकरणाचा थरार उलगडला!प्रेमाच्या आमिषातून २२ वर्षीय तरुणाचा खून! चार आरोपी जेरबंद!

राजकारण मीडिया:फलटण : दिनांक: ०१/०३/2026(प्रभाकर करचे): फलटण तालुक्यातील गोखळी गावाच्या हद्दीत नीरा नदीपात्रात तरंगत आढळलेल्या २२ वर्षीय तरुणाच्या मृतदेहामागील रहस्याचा…

शंकर मार्केटनंतर आंबेडकर चौकातही तणाव; मध्यस्थी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच दमदाटी, शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

राजकारण मीडिया:फलटण, दि. २५ फेब्रुवारी (प्रभाकर करचे) – शहरातील व्यापारी वर्गाला धास्तावणाऱ्या घटनांची मालिकाच सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे.…

वेगात गाडी चालवू नका सांगितल्याचा राग; दोन भावांवर जीवघेणा हल्ला – दोघांना अटक, 26 पर्यंत पोलीस कोठडी!

राजकारण मीडिया | फलटण:दिनांक : 24 फेब्रुवारी 2026: प्रभाकर करचे:फलटण शहरातील गजबजलेल्या परिसरात केवळ “गाडी वेगात चालवू नका” अशी समज…

फलटणचे निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा!

राजकारण मीडिया:फलटण | दिनांक : 24 फेब्रुवारी 2026 : प्रभाकर करचे:फलटण येथील निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांचा वाढदिवस आज…

म्हसवड पोलीस ठाण्याची जिल्ह्यात दमदार कामगिरी! एकाच महिन्यात ४ पुरस्कारांचा मान!

राजकारण मीडिया | फलटण | दिनांक: २२ फेब्रुवारी २०२६: संपादक: प्रभाकर करचे :विशेष प्रतिनिधी :भैय्या खिलारे:सातारा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या कामगिरीचा…

“वाढदिवस की सेवा-दिवस!” — सोमंथळीचे सरपंच किरण सोडमिसे पाटील यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा!

राजकारण मीडिया: फलटण: प्रभाकर करचे: दिनांक:२२/०२/२०२६:सोमंथळी गावचे लोकनियुक्त सरपंच श्री. किरण हनुमंत सोडमिसे पाटील यांचा वाढदिवस यंदा केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित…

धान्यबाजारात चढ-उतारांचा खेळ; फलटण बाजार समितीत तूर-मुग तेजीत, मक्यावर दबाव!

राजकारण मीडिया: फलटण: प्रभाकर करचे: दिनांक:१७/०२/२०२६:कृषि उत्पन्न बाजार समिती, फलटण येथील मुख्य बाजारातील रविवारी झालेल्या लिलावात धान्य व कडधान्यांच्या दरात…

डॉक्टर आत्महत्या प्रकरण: बडतर्फ उपनिरीक्षकाचा जामीन अर्ज न्यायालयाकडून नामंजूर!

राजकारण मीडिया:फलटण : प्रभाकर करचे: दिनांक १७फेब्रुवारी २०२६:फलटण येथील शासकीय रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्येसंदर्भातील गुन्ह्यात अटकेत असलेल्या बडतर्फ पोलीस…

महाशिवरात्र निमित्त सोमंथळी येथे भव्य कीर्तन सेवेचे आयोजन!

राजकारण मीडिया: फलटण: प्रभाकर करचे:सोमंथळी (दिनांक १५ फेब्रुवारी २०२६): महाशिवरात्र उत्सवानिमित्त सोमंथळी येथे धार्मिक वातावरणात भव्य कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात…

प्रेमजाळ्यात अडकवून खोट्या गुन्ह्याची धमकी ! ४० लाखांच्या खंडणीप्रकरणी फलटण पोलिसांची झटपट कारवाई — पाच जण गजाआड!

राजकारण मीडिया | फलटण | दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ | प्रतिनिधी : प्रभाकर करचेप्रेमसंबंधाचा बहाणा करून हॉटेल व्यवसायिकाला जाळ्यात ओढत…

फलटणला न्यायव्यवस्थेचा नवा अध्याय : वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे उद्या भव्य उद्घाटन!

राजकारण मीडिया: फलटण :दिनांक:१४/०२/२०२६:फलटण शहराच्या न्यायिक इतिहासात नवा टप्पा गाठत दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या अत्याधुनिक न्यायालयाचे उद्घाटन उद्या (१५…

कीटकनाशकांचा वाढता मारा : शेतजमीन, पर्यावरण आणि आरोग्यास गंभीर धोका!

राजकारण मीडिया | फलटण | प्रभाकर करचे:दिनांक : १४ फेब्रुवारी २०२६:महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत रासायनिक कीटकनाशकांच्या वापरात चिंताजनक वाढ होत…

दूध दरात उसळी!शेतकऱ्यांच्या खात्यात गोड वाढ !उन्हाळ्यात आणखी तेजीचे संकेत!

राजकारण मीडिया | फलटण :प्रभाकर करचे | दिनांक : 13 फेब्रुवारी 2026:राज्यात दूध बाजारात अचानक गोड बातमी आली असून गायीच्या…

मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप २४ फेब्रुवारीपर्यंत स्थगित; मागण्यांवर ठोस निर्णयाची प्रतीक्षा!

राजकारण मीडिया: फलटण: दिनांक: १२/०२/२०२६: विशेष प्रतिनिधी: प्रभाकर करचे:मुंबई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कार्यरत…

साखर हंगाम संपता संपता शेतकऱ्यांचे ४२५२ कोटी अडकले!”“एफआरपीचा गोडवा कडू; १६४ कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे पैसे रखडले”

राजकारण मीडिया : फलटण | दिनांक : १२/०२/२०२६प्रभाकर करचे :यंदाचा साखर हंगाम अखेरच्या टप्प्यात पोहोचला असला तरी शेतकऱ्यांच्या हक्काच्या ‘एफआरपी’चा…

error: कॉपी करू नये !!