सांगली-सातारा विधान परिषदेत कमळ फुलले! भाजपचे धैर्यशील कदम यांचा 295 मतांनी दणदणीत विजय!
राजकारण मीडिया फलटण: दिनांक:२२/०६/२०२६: प्रभाकर करचे: सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धैर्यशील कदम…
