फलटण नगरपरिषदेच्या ऑनलाईन करप्रणालीतील कथित लाखो रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी! दोषींवर फौजदारी कारवाईचे संकेत!
राजकारण मीडिया:फलटण: दिनांक: १४/०७/२०२६: प्रभाकर करचे : फलटण नगरपरिषदेच्या ऑनलाईन करप्रणालीत कथित फेरफार करून लाखो रुपयांचा महसूल अपहार झाल्याचा गंभीर…
