वेतनाच्या आकड्यांशी खेळ अन् सरकारी तिजोरीवर डल्ल्याचा आरोप; फलटणमध्ये कनिष्ठ सहाय्यकावर गुन्हा

‘सेवार्थ’मधील वेतन देयकांमध्ये कथित फेरफार; बनावट कागदपत्रे, स्वाक्षऱ्या आणि शासकीय निधीच्या गैरव्यवहाराचा गंभीर आरोप राजकारण मीडिया:फलटण :दिनांक:24/08/2026:प्रभाकर करचे | शासकीय…

शिष्यवृत्तीच्या नावाखाली डिजिटल घोटाळ्याचा संशय!

३६ बोगस विद्यार्थ्यांच्या नोंदी; शासनाची ₹४.८७ लाखांची रक्कम हडपल्याचा आरोप — संस्थेचा यूजर आयडी-पासवर्ड वापरल्याने तपासाची दिशा गंभीर राजकारण मीडिया:फलटण…

बनावट मूल्यांकनाच्या ‘खेळा’ला कायद्याचा दणका! फलटणमध्ये आठ जणांविरुद्ध फौजदारी कारवाई!

कोळकीतील गट क्रमांक 79/1/1, 79/1/5 व 80/1 प्रकरण; शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपाने पोलिस तपासाला वेग — तिघांना अटक, पाच संशयित…

चटणीचा मारा ते मोटार चोरीचा पर्दाफाश! विडणीतील ८ शेतकरी मोटार चोरीचे गुन्हे उघड! ४.८० लाखांचा मुद्देमाल जप्त!

राजकारण मीडिया: फलटण: दिनांक:20/08/2026:प्रभाकर करचे:विडणी ता. फलटण येथील महिलेला भररस्त्यात अडवून तिच्या डोळ्यांत चटणी टाकत गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने लुटणाऱ्या आरोपीच्या…

‘आधी गाव, मग मी’! समाजसेवेच्या वाटेवर चालणाऱ्या शरद कोल्हे यांचा वाढदिवस उत्साहात

माजी सरपंच शरद अनंतराव कोल्हे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव; साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाची विडणीत चर्चा राजकारण मीडिया:फलटण:…

विडणीत महिलेवर पाळत ठेवून लूट; तपासाची चक्रे वेगाने फिरवत २० वर्षीय संशयित पोलिसांच्या ताब्यात

राजकारण मीडिया:फलटण:दिनांक:15/08/2026:प्रभाकर करचे |फलटण तालुक्यातील विडणी गावाच्या हद्दीत महिलेला एकटी गाठून तिच्या डोळ्यांत चटणी टाकत गळ्यातील सोन्याचा दागिना जबरदस्तीने लुटल्याच्या…

फलटण ग्रामीण पोलिसांचा गुन्हेगारांवर कायद्याचा ‘शिकंजा’!

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; दोन संशयितांना शिताफीने पकडले, मुद्देमाल जप्त राजकारण मीडिया:फलटण:दिनांक : 09/08/2026: प्रभाकर करचे : फलटण ग्रामीण भागात…

भावपूर्ण श्रद्धांजली!जय हनुमान दिंडी, सोमंथळीचे संचालक श्री. मधुकर लालासाहेब वाबळे यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन

राजकारण मीडिया:फलटण:दिनांक:07/08/2026: प्रभाकर करचे:जय हनुमान दिंडी, सोमंथळी चे संचालक श्री. मधुकर लालासाहेब वाबळे यांच्या मातोश्री श्रीमंती यमुनाबाई लालासाहेब वाबळे यांचे…

फलटण तालुक्यातील सस्तेवाडी परिसरात गावठी हातभट्टीवर फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; ₹२.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांवर गुन्हा

राजकारण मीडिया: फलटण:दिनांक:01/08/2026 :प्रभाकर करचे | सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सस्तेवाडी परिसरात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर फलटण…

फलटणमध्ये स्फोटकांचा धक्कादायक साठा उघड!बरडच्या रांजणी पुनर्वसन परिसरात पोलिसांची धडक कारवाई; 24.72 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

राजकारण मीडिया:फलटण | दि. 30 जुलै 2026:प्रभाकर करचे : फलटण तालुक्यातील बरड येथील रांजणी पुनर्वसन परिसरात मानवी जीविताला धोका निर्माण…

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! राज्यस्तरीय पीक स्पर्धेची रणधुमाळी; लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी

राजकारण मीडिया:फलटण:दिनांक;29/07/2026 :प्रभाकर करचे | राज्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या नवकल्पना, मेहनत आणि विक्रमी उत्पादनाला योग्य व्यासपीठ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने…

“तृतीयपंथीयांना संविधानाने दिलेले हक्क नाकारले जाणार नाहीत; योजनांचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचवणार” – जिल्हाधिकारी संतोष पाटील

राजकारण मिडीया:सातारा:दिनांक:28/07/2026:प्रभाकर करचे : तृतीयपंथीय समाजाला संविधानाने बहाल केलेले समान हक्क प्रत्यक्षात मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन ठामपणे काम करणार असून,…

शिंदेवाडीतील ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ गुलाबराव जाधव यांचे निधन; परिसरात हळहळ

राजकारण मीडिया:फलटण : दि. 28 /07/2026:प्रभाकर करचे:शिंदेवाडी (ता. फलटण) येथील ज्येष्ठ नागरिक कै. हरिभाऊ गुलाबराव जाधव (वय 85) यांचे सोमवार,…

विचारांचा दीप कायम तेवत ठेवणाऱ्या प्रा. रमेश आढाव यांना १८ जुलै रोजी अभिवादन

प्रथम स्मृतिदिनानिमित्त फलटणमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत स्मरण सोहळा राजकारण मीडिया:फलटण: दिनांक:१५/०७/२०२६ : प्रभाकर करचे : अभ्यासपूर्ण लेखन, निर्भीड पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी…

फलटण नगरपरिषदेच्या ऑनलाईन करप्रणालीतील कथित लाखो रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी! दोषींवर फौजदारी कारवाईचे संकेत!

राजकारण मीडिया:फलटण: दिनांक: १४/०७/२०२६: प्रभाकर करचे : फलटण नगरपरिषदेच्या ऑनलाईन करप्रणालीत कथित फेरफार करून लाखो रुपयांचा महसूल अपहार झाल्याचा गंभीर…

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी फलटण ग्रामीण पोलीस सज्ज; पोलीस पाटील, पोलीस मित्र व स्वयंसेवकांची भक्कम साथ

राजकारण मीडिया:फलटण:दि. १४/०७/२०२६: प्रभाकर करचे:— संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याने कायदा व…

गोठ्यात जनावरे नाहीत; तरीही सुरू होता कृत्रिम दूधनिर्मितीचा उद्योग!फलटण तालुक्यातील होळ येथे अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; पाच जणांविरुद्ध गुन्हा, रसायने व साहित्य जप्त

राजकारण मीडिया:फलटण:दि. १३/०७/२०२६: प्रभाकर करचे : नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या दूध भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर सुरू…

आषाढी वारीत दुर्दैवी दुर्घटना; भरधाव ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिला वारकरी ठार, ४ गंभीर जखमी

राजकारण मीडिया :जेजुरी: दि. १३ जुलै२०२६: प्रभाकर करचे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीच्या उत्साहाला सोमवारी…

पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्याला बेशुद्ध करून ₹70 हजारांसह कागदपत्रांवर डल्ला; फलटण ग्रामीण पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा

राजकारण मीडिया:फलटण: दि. १३/०७/२०२६ : प्रभाकर करचे: आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन पुण्याकडे परतणाऱ्या एका वारकऱ्याला मध्यरात्री दगडफेक…

फलटणजवळ वारकरी दिंडीवरील कथित हल्ला प्रकरणात अखेर पोलिसांकडून स्वतः पुढाकार घेत गुन्हा दाखल ! तपासाला वेग!

राजकारण मीडिया: सासवड :दि. १२ जुलै २०२६: प्रभाकर करचे : फलटण तालुक्यात वारकरी दिंडीवरील कथित हल्ला, मारहाण व लूटप्रकरणी महत्त्वाची…

error: कॉपी करू नये !!