शाळा ही केवळ इमारत नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीची प्रयोगशाळा – जिल्हाधिकारी संतोष पाटील
राजकारण मीडिया :फलटण: दिनांक: १६/०६/२०२६: प्रभाकर करचे | सातारा येथील ऐतिहासिक प्रतापसिंह हायस्कूलमध्ये आयोजित प्रवेशोत्सव २०२६ कार्यक्रमात जिल्हाधिकारी संतोष पाटील…
