फलटणमध्ये स्फोटकांचा धक्कादायक साठा उघड!बरडच्या रांजणी पुनर्वसन परिसरात पोलिसांची धडक कारवाई; 24.72 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
राजकारण मीडिया:फलटण | दि. 30 जुलै 2026:प्रभाकर करचे : फलटण तालुक्यातील बरड येथील रांजणी पुनर्वसन परिसरात मानवी जीविताला धोका निर्माण…
