विकासकामांसह पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी! वृक्षतोडीऐवजी स्थलांतराला प्राधान्य – जिल्हाधिकारी संतोष पाटील
राजकारण मीडिया:सातारा: दि. १३/०६/२०२६ : प्रभाकर करचे: जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध रस्ते विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीदरम्यान पर्यावरणीय हानी टाळण्यासाठी बाधित होणाऱ्या…
