चटणीचा मारा ते मोटार चोरीचा पर्दाफाश! विडणीतील ८ शेतकरी मोटार चोरीचे गुन्हे उघड! ४.८० लाखांचा मुद्देमाल जप्त!
राजकारण मीडिया: फलटण: दिनांक:20/08/2026:प्रभाकर करचे:विडणी ता. फलटण येथील महिलेला भररस्त्यात अडवून तिच्या डोळ्यांत चटणी टाकत गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने लुटणाऱ्या आरोपीच्या…
