
⭐कॅबिनेट मंत्री
1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री5.गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा7.गणेश नाईक – वन8.दादाजी भुसे – शालेय शिक्षण9.संजय राठोड – माती व पाणी परीक्षण10.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा13.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल14.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, अक्षय ऊर्जा 16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान 19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय20.अदिती तटकरे – महिला व बालविकास 21.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम22.माणिकराव कोकाटे – कृषी 23.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन25.संजय सावकारे – कापड26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय 27.प्रताप सरनाईक – वाहतूक 28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे 31.आकाश फुंडकर – कामगार 32.बाबासाहेब पाटील – सहकार 33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
⭐ राज्यमंत्री (State Ministers )
34. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण 35. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय 36. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा 37. इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन 38. योगेश कदम – गृहराज्य शहर 39. पंकज भोयर – गृहनिर्माण
