AOC Bharti) आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये 723 जागांसाठी भरती

(AOC Bharti) आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये 723 जागांसाठी भरती

⭐ जाहिरात क्र.: AOC/CRC/2024/OCT/AOC-Total: 723

जागापदाचे नाव & तपशील:पद क्र. पदाचे नाव पद संख्या1 मटेरियल असिस्टंट (MA) 192 ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA) 273 सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG) 044 टेली ऑपरेटर ग्रेड-II 145 फायरमन 2476 कारपेंटर & जॉइनर 077 पेंटर & डेकोरेटर 058 MTS 119 ट्रेड्समन मेट 389Total 723

⭐शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमापद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहने चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव.पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) पीबीएक्स बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.पद क्र.5: 10वी उत्तीर्णपद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर & जॉइनर) किंवा 03 वर्षे अनुभवपद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर) किंवा 03 वर्षे अनुभवपद क्र.8: 10वी उत्तीर्णपद क्र.9: 10वी उत्तीर्णवयाची अट: 22 डिसेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]पद क्र.1 & 3: 18 ते 27 वर्षेपद क्र.2,& 4 ते 9: 18 ते 25 वर्षे

⭐नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतFee: फी नाही.महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2024

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!