
फलटण प्रतिनिधी: प्रेम मोरे
पुणे:आंदोलनात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्यास मनुवादी विद्यापीठ प्रशासन व सुरक्षा रक्षक कडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांमधील एक विचित्र प्रकार समोर आला आहे. आज दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी PRN block च्या प्रश्नासंदर्भात काही विद्यार्थी विद्यार्थिनी विद्यापीठाच्या मुख्य इमारत परिसरात संविधानिक व शांततेच्या मार्गाने आंदोलनास बसलेले असताना. विद्यापीठाच्या काही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विद्यार्थींना दबाव निर्माण केला व आंदोलन स्थळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावू नका असे सांगितले.

अशा पद्धतीने जातीवादी भूमिका विद्यापीठ प्रशासन घेत आहे असेल तर सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांनी यांचा जाहीर निषेध व विरोध करणे आवश्यक आहे. PRN block च्या संबंधित हे विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन , उपोषण करत आहेत. त्यांना विद्यापीठ फक्त खोटी आश्वासने देत आहेत. या विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी तर हे विद्यापीठ प्रशासन लावत नाही.याउलट महापुरुषांचे फोटो लावू नयेत. अशा पद्धतीची जातीयवादी भूमिका विद्यापीठ घेत आहे. आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध आणि विरोध करतो.
संपर्कासाठी १) Gourav Shewale – 9834807771 ( आंदोलक विद्यार्थी ) या विद्यार्थींना फोन करून तुम्ही घटणेची अधिक माहिती व खात्री करू शकता. माझे आंबेडकरी चळवळीतील सर्व नेते कार्यकर्ते व विद्यार्थी प्रतिनिधी तसेच सर्व सामान्य नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी खाली दिलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करू जाब विचारावा.१) प्रभारी कुलसचिव – 75077 79166२) प्र कुलगुरू – 98810 00922३) कुलगुरू – 99224 97839
