
फलटण:भारतीय जनता पार्टीच्या फलटण शहर अनुसूचित जाती सेलच्या सरचिटणीस पदी सिद्धांत काकडे यांची नियुक्ती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळक व फलटण शहर अध्यक्ष माजी नगरसेवक अनुप शहा यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळेस स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर ,धनंजय सांळूखे पाटील, माजी नगरसेवक सचिन अहिवले, भाग्यवंत काकडे उपस्थित होते.
