
भाजपच्या मंत्र्याची यादी
१) चंद्रशेखर बावनकुळे,२) अशोक उईक ३)आशिष शेलार ४)शिवेंद्रराजे भोसले ५)जयकुमार गोरे ६) संजय सावकारे ७)नितेश राणे ८)आकाश फुंडकर ९) माधुरी मिसाळ राज्यमंत्री, १०)पंकज भोयर राज्यमंत्री ११)मेघना बोर्डीकर -राज्यमंत्री १२)राधाकृष्ण विखे १३)चंद्रकांत दादा पाटील १४) गिरीश महाजन १५)गणेश नाईक १६)मंगल प्रभात लोढा १७)जयकुमार रावल १८)पंकजा मुंडे
शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी
१)गुलाबराव पाटील २) दादा भुसे ३)संजय राठोड ४) उदय सामंत ५)शंभूराज देसाई ६)संजय शिरसाट ७)प्रताप सरनाईक ८)भरत शेठ गोगावले ९)प्रकाश आबिटकर १०)आशिष जैस्वाल- राज्यमंत्री ११)योगेश कदम-राज्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी
१)हसन मुश्रीफ २) धनंजय मुंडे ३)दत्तात्रय भरणे ४) माणिकराव कोकाटे ५)नरहरी झिरवाळ ६)आदिती तटकरे ७) मकरंद आबा पाटील ८) बाबासाहेब पाटील ९)इंद्रनील नाईक- राज्यमंत्री
