महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 जागांसाठी भरती
⭐पदाचे नाव & तपशील:पद क्र. पदाचे नाव पद संख्या तंत्रज्ञ-3 800Total
⭐शैक्षणिक पात्रता: ITI NCTVT/MSCVT [इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)/ वायरमन (तारतंत्री)/मशिनिस्ट (यंत्र कारागीर) /फिटर (जोडारी) / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम / वेल्डर (संधाता) / इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक /ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट / बॉयलर अटेंडन्स / स्विच बोर्ड अटेंडन्स / स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर / ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट / ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट)]
⭐वयाची अट: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
⭐नोकरी ठिकाण: संपूर्ण
⭐महाराष्ट्रFee: खुला प्रवर्ग: ₹500/- [मागास प्रवर्ग: ₹300/-
⭐ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2024परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
