मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त

कराड येथील प्रीतीसंगम बागेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या समाधी स्थळाचे दर्शन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजित दादा पवार यांच्यासोबत फलटणचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली आहे.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेचा व आदर्शचा लोकसेवेचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार अजित पवार यांनी सांगितले.यावेळी आमदार हसन मुश्रीफ ,आमदार मकरंद पाटील ,जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूप राजे खर्डेकर यांच्यासह अनेक मान्यवर महिला भगिनी उपस्थित होत्या.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!