महायुतीचे उमेदवार सचिन कांबळे पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट)अधिकृत उमेदवार सचिन कांबळे पाटील यांनी मुधोजी क्लब येथे सहकुटुंब व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!