श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

विधान परिषद चे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरातील मुधोजी क्लब येथे असणाऱ्या मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

श्रीमंत रामराजे यांनी मतदान केंद्रावर जाताना मतदारांच्या रांगेमध्ये उभे राहून मतदानाचा हक्क बजावला आहे.यावेळी श्रीमंत रामराजे यांच्या सोबत माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्रा राजे नाईक निंबाळकर ,युवा नेते श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!