बहुजन समाज पार्टीचे फलटण तालुका अध्यक्ष प्रदीप उर्फ प्रेम मोरे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न

मुंजवडी तालुका फलटण प्रतिनिधी: सचिन ठणके पाटील

फलटण:भाडली तालुका फलटण येथील बहुजन समाज पार्टीचे फलटण तालुका अध्यक्ष प्रेम मोरे यांचा आज वाढदिवस उत्साहात संपन्न झाला.

त्यावेळी लोकध्यास साप्ताहिकाचे संपादक राजकुमार काकडे साहेब, महाराष्ट्र राज्य ह्यूमन राइट संघटनेचे अध्यक्ष रणधीर भोसले सर, सातारा सम्राट साप्ताहिकाचे संपादक गोविंद मोरे सर,अँड. मनिष काकडे सर,जेष्ठ नेते विजय भोंडवे (DPI), दलित पँथरचे फलटण तालुका अध्यक्ष आकाश काकडे,भारतीय पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सचिन ठणके पाटील,ग्रामसेवक खाडे आण्णा, युवा कार्यकर्ते कुणाल सांळुखे आदी मान्यवरांनी प्रेम मोरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!