
फलटण:विडणी गावचे आधार स्तंभ, भगिरथ, धडाकेबाज विकास करणारे सरपंच सागर अभंग याना राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे.
त्यामुळे फलटण तालुक्यातील पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सरपंच सागर अभंग यांचे सरपंच पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल अभिनंदन केले आहे.
भारताची राजधानी दिल्ली येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे.
