वंचित बहुजन आघाडीतून अनिल रणदिवे यांची बरड जिल्हा परिषद गटातून उमेदवारी जाहीर

फलटण:काल फलटण येथील झालेल्या शासकीय विश्राम गृह येथे झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या येणाऱ्या ज़िल्हा परिषद पंचायत निवडणुका पूर्ण ताकतीने लढवणार असा निर्धार वंचित बहुजन आघाडीने केला

यावेळी जिल्हाध्यक्ष रामदासजी कांबळे , फलटण तालुका अध्यक्ष संदीप भाऊ काकडे फलटण तालुका महासचिव अनिल विठ्ठल रणदिवे अशोक भोसले जिल्हासचिव अरविंद आढाव। बौधद्हासभेचे फलटण तालुकाध्यक्ष महावीर भालेराव महावितरण विभागाचे निवृत्त अधिकारी भोसले सर , संदीप गायकवाड फलटण शहर अध्यक्ष उमेश कांबळे गुणवरे गावचे युवा उद्योजक अनिल माळशिकारे विराज फडतरे फलटण तालुका युवक अध्यक्ष सोनू रणदिवे पाटील विवेक शिंदे शंभूराजे शेंडगे पाटील देविदास जगताप किरण सुनील रणदिवे किशोर कांबळे आढाव सर डिपी अहिवाळे निकाळजे सर सोमनाथ आढाव रामदास आढाव फलटण तालुका युवक आघाडी महासचिव संभाजी झेंडे फलटण तालुका मजबूत संघटन बांधत संघटक विकास निकाळजे तसेच बरड गावचे युवा नेतृत्व साईराज बगाव उपाध्यक्ष दीपक शेलार मिलिंद लोंढे प्रज्वल लोंढे यांच्या प्रमुख उपस्थित होते.

यावेळी येणाऱ्या जिल्हापरिषद पंचायत निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची तरच बरड जिल्हा परिषद गटातून अनुसूचित जाती आरक्षण घोषित असल्यामुळे तेथून वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व असलेले मुंजवडी राजुरी बरड कुरवली मिरढे या गावातून इच्छुक उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर्ती विश्वास ठेऊन सतात आपली निर्भीड भूमिका बजावत असलेले कायद्याचे शिक्षण घेत असलेलेले पदवीधर उमेदवार अनिल विठ्ठल रणदिवे यांची बरड गटातून सांगंमताने उमेदवारी देण्याची सूचना जिल्हाध्यक्ष रामदासजी कांबळे तालुकाध्यक्षय संदीप भाऊ काकडे यांनी केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!