मुंजवडी गावच्या तंटामुक्त अध्यक्ष पदी श्रीकांत उर्फ कांता बापू कदम यांची बिनविरोध निवड…

फलटण:मुंजवडी गावात शैक्षणिक सामाजिक,राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे व राजेगटाचे निष्ठावंत नेतृत्व कांता बापू कदम यांची मुंजवडी गावाच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

तसेच दासासाहेब निखळे ( उप अध्यक्ष),अजय भैया आडके ( उप अध्यक्ष), सचिन ठणके पाटील (सदस्य), संजय ठणके पाटील (सदस्य), सचिन वाघमोडे (सदस्य),श्रीकांत रणदिवे (सदस्य),सागर ठणके पाटील (सदस्य), सुरेंद्र रणदिवे (सदस्य), अशोक बागाव सदस्य आदी मान्यवराची तंटामुक्ती समितीच्या पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

विधान परिषद माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी बाजार समिती चेअरमन रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, माजी पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजीत नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले.

यावेळी गटनेते कमलाकर ठणके गुरुजी, विद्यमान सरपंच उषाताई येडे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष सचिन वाघमोडे, माजी चेअरमन रमेश पवार,माजी सरपंच दादासाहेब कदम,माजी सरपंच बंटी शेठ कदम,माजी सरपंच लालासाहेब रणदिवे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जनार्दन ठणके पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सागर ठणके पाटील , उद्योजक मधुकराव रणदिवे ,माजी उपसरपंच बापूराव ठणके पाटील,माजी सरपंच बाबासाहेब ठणके,चेअरमन राजेंद्र घाडगे,युवा नेते राजेंद्र जाधव,माजी सरपंच विठ्ठल घाडगे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय घाडगे,युवा नेते दासा निखळे, युवा नेते मालोजी येडे,ग्रामपंचायत ग्रामसेवक विलास डगाने आण्णा, ग्रामपंचायत क्लार्क राजेंद्र साळुंखे,युवा नेते नामदेव घाडगे,युवराज साळुंखे,पधू येवलेग्रामपंचायत सदस्य, मुंजवडी सहकारी सोसायटी चेअरमन, सदस्य,आशा स्वयं सेविका, प्रस्तावना सचिन वाघमोडे, अनुमोदन घनशाम येडे,अंगणवाडी सेविका व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!