डिजिटल वर्ल्ड अकोला आणि ज्ञान संकल्प सामाजिक संस्थेच्या माध्यमातून…

दौंड:डिजिटल वर्ल्ड अकोला आणि ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य दौंड यांच्या माध्यमातून Ccc+ कोर्स साठी घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षा अंतर्गत कु.योगेश्वरी दादा गारुडी दौंड (गोपाळवाडी) या विद्यार्थिनीचा गुणांनुसार मोफत संगणक प्रशिक्षण मध्ये नंबर आल्यामुळे तिचे ज्ञान संकल्प सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री सदाशिव रणदिवे साहेब व इतर मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!