माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

फलटण:भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या पत्नी सौ.जिजामाला रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी जिल्हा परिषद केंद्र शाळा निंभोरे येथे मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी त्यांच्याबरोबर सह कुटुंब ,पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!