नीरा नदीतील मृतदेह प्रकरणाचा थरार उलगडला!प्रेमाच्या आमिषातून २२ वर्षीय तरुणाचा खून! चार आरोपी जेरबंद!
राजकारण मीडिया:फलटण : दिनांक: ०१/०३/2026(प्रभाकर करचे): फलटण तालुक्यातील गोखळी गावाच्या हद्दीत नीरा नदीपात्रात तरंगत आढळलेल्या २२ वर्षीय तरुणाच्या मृतदेहामागील रहस्याचा…
