“वाढदिवस की सेवा-दिवस!” — सोमंथळीचे सरपंच किरण सोडमिसे पाटील यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा!
राजकारण मीडिया: फलटण: प्रभाकर करचे: दिनांक:२२/०२/२०२६:सोमंथळी गावचे लोकनियुक्त सरपंच श्री. किरण हनुमंत सोडमिसे पाटील यांचा वाढदिवस यंदा केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित…
