
प्रतिनिधी: (सचिन ठणके पाटील )
फलटण:फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे विशेष निमित्त संचालक अमोल रासकर यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला.
यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे खंदे समर्थक धर्मराज पाटील व शिवसेनेचे प्रमुख विकास काळे यांनी अमोल रासकर यांना हार आणि श्रीफळ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच यावेळी खासदार लोकनेते श्री धैर्यशील भैय्या मोहिते पाटील संपर्क कार्यालय,फलटण येथे वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
