फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुले झाल्याने अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता…..

राजकारण मिडीया: प्रभाकर करचे (सोमनथळी)

फलटण :दिनांक 6 ऑक्टोबर: फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने फलटण तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे .

लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी प्रामुख्याने राजे गटाकडून श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांचे नाव आघाडीवर आहे ‌.

तसेच भाजपा व महायुतीकडून समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि दिलीपसिंह भोसले यांची नावे आघाडीवर आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!