द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी प्रेम मोरे यांची निवड ….

फलटण (सचिन ठणके पाटील)

फलटण: डि वाय एस पी मा. श्री. विशाल खाबे साहेब यांनी फलटण तालुका उप विभागीय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्या बदल त्याना भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार धारेचे ” जाति व्यवस्था निर्मुलन” लिखीत पुस्तक देवून गौरविण्यात आले.

तसेच यावेळी फलटण तालुका नव नवनिर्वाचित उपविभागीय अधिकारी मा श्री. विशाल खांबे साहेब यांनी प्रेम उर्फ प्रदीप मोरे यांची नुकतीच द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी भारतीय पत्रकार संघाचे फलटण तालुका अध्यक्ष व लोकध्यास साप्ताहिक चे संपादक राजकुमार काकडे सर, भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप जाधव सर, भारतीय पत्रकार संघाचे सल्ला गार अँड. कांबळे सर,लोकध्यास चे उपसंपादक प्रशांत सोनवणे सर, द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे सल्ला गार अँड. मनिष काकडे सर,राजकारण मिडीयाचे उपसंपादक सचिन ठणके पाटील, लोक वार्ता चे संपादक विजय गाडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!