राज्यस्तरीय मंथन 2024 25 परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश संपादन केल्याबद्दल अभिनंदन

फलटण प्रतिनिधी:राज्यस्तरीय मंथन 2024 25 परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश संपादन केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यात आले. त्यामध्ये कुमार अझलान फारूख मुलाणी (मार्क ३०० पैकी २४८)कुमार राजवीर मच्छिंद्र पवार (मार्क ३०० पैकी २४०)कुमारी त्रिशा सचिन जगदाळे (मार्क ३०० पैकी १९८)कुमारी अरोही सुरेश निंबाळकर (मार्क ३०० पैकी १८६) इत्यादी

आदर्श क्लासेस चे संचालक प्रा. राजेंद्र बाळासाहेब भिवरकर यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय मंथन या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. याबद्दल संचालक व पालक यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलेले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!