महाराष्ट्र प्रदेश प्रभारी माजी राज्यसभा खासदार मा०राजाराम साहेब व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा०सुनील डोंगर साहेब यांच्या आदेशानुसार बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र प्रदेशातील सर्व जिल्हा, विधानसभा कमिटी बसपा पदाधिकारी यांना सूचित करण्यात येत आहे कि बुधवार दिनांक १२ मार्च २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता बिहार येथील बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनासाठी आपल्या नजीकच्या जिल्हाधिकारी, तहसील, कार्यालय यांना निवेदन देण्यात यावे.
1. बोधगया महाविहार BTAct-1949 रद्द करावा.2. बोधगया येथील महाविहार संचालन कमिटीत बौद्ध भिक्कू असावेत.मा०सुनील डोंगरे अध्यक्ष – बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र प्रदेश