
फलटण:फलटण पत्रकारितेतील वैभव सतत हसरे व्यक्तिमत्त्व नेहमीच सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होऊन आपल्या तब्बल बत्तीस वर्षाच्या पत्रकारिता क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आमचे जेष्ठ बंधू मित्र पत्रकार साप्ताहिक श्रीहरी सुभाषित चे संपादक श्रीहरी टूर अँड ट्रॅव्हल्स चे चालक/मालक ,महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष,दैनिक नवराष्ट्र चे फलटण तालुका प्रतिनिधी,फरांदवाडी कृषिक्रांती ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन,छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयाचे संचालक,फलटण तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष,कॉम्रेड माजी आमदार कै.हरीभाऊ निंबाळकर ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष सन्माननीय श्री.सुभाष प्रभाकर भांबुरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
फलटण शहर व तालुक्यातील पत्रकार वाढदिवस शुक्रवार दि.10 जानेवारी रोजी श्री.सुभाष भांबुरे शिंपी गल्ली फलटण येथे सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
