मंगळवार पेठ मधील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत (आप्पा ) काकडे यांचा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यकर्ते व समर्थकांसह भाजप मध्ये पक्षप्रवेश….

..

फलटण :सामाजिक कार्यकर्ते प्रशांत ( आप्पा) सुदर्शन काकडे यांनी आपल्या समर्थक व मित्र परिवारासह माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

या प्रवेशावेळी युवा नेते अभिजीत भैया नाईक निंबाळकर माजी नगरसेवक अशोक जाधव, सचिन अहिवळे, अनुप शहा, देवा पाटील,तानाजी कदम आदी मान्यवर उपस्थित होते. मंगळवार पेठ फलटण येथे झालेल्या प्रवेश कार्यक्रमात भाग्यवंत कमलाकर काकडे, मिलिंद सुदर्शन काकडे, सचिन सुदर्शन काकडे, श्री समुद्रलाल अहिवळे, बापू धर्मा भोसले ,अमित भाग्यवंत काकडे,रोहित दीपक काकडे, आकाश भाग्यवंत काकडे, विशाल मारुती मोहिते, वैभव मारुती मोहिते, ऋतुराज बापू भोसले, रोशन अविनाश अहिवळे, तेजू सुरज काकडे, तुषार आढाव करण संतोष काकडे, यश सुरज काकडे, सुशांत प्रशांत काकडे, शुभम प्रशांत काकडे,अथर्व शिंदे, आनंदा सुरेश काकडे,कुणाल भगवान काकडे, नितीन बाबर, कपिल सुखदेव येवले,आदी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रशांत सुदर्शन काकडे यांच्या समवेत प्रवेश केला..

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!