आमदार सचिन कांबळे पाटील नागपूर हिवाळी अधिवेशन गाजवणार

फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार सचिन कांबळे पाटील नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी रवाना

फलटण:फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून विजय झालेले नवनिर्वाचित आमदार सचिन कांबळे पाटील हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर कडे रवाना झाले आहेत.हे हिवाळी अधिवेशन १६ ते २१ डिसेंबर दरम्यान आहे.

फलटण कोरेगाव मतदार संघातील शेतकरी कामगार मजूर तसेच कोरेगाव मतदार संघातील पाणी प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार आहेत .असे मतं नवनिर्वाचित आमदार यांनी व्यक्त केले आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!