अँड.निलेश सर्जेराव भोसले यांनी आपल्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान!”

फलटण:अँड.निलेश सर्जेराव भोसले यांनी आपल्या वाढदिवसा निमित्तानं फलटण ब्लड बँक फलटण या ठिकाणी जाऊन रक्त दान केले.त्यावेळी रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष माननीय श्री. पांडुरंग समुद्रलाल अहिवले उपस्थित होते.

तसेच प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून वाढदिवस साजरा केला पाहिजे.असा सामाजिक संदेश अँड. निलेश भोसले यांनी दिला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!