
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले.
फलटण : भारतीय राज्यघटना शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज “महापरिनिर्वाण दिन” यानिमित्ताने फलटण येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री रणधीर भोसले साहेब , जिल्हा कमिटीचे जनरल सेक्रेटरी राजेंद्र मदने, ऍडव्होकेट मनीष काकडे,ब्रेकिंग न्यूज चे संपादक सचिन ठणके पाटील व रोहीदास मदने यांनी हार पुष्प अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले.
यावेळी व इतर मान्यवर उपस्थित होते.
