डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मा.आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे यांनी केले अभिवादन

फलटण : भारतीय राज्यघटना शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज “महापरिनिर्वाण दिन” यानिमित्ताने फलटण येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मा.आमदार दिपक चव्हाण,श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी हार पुष्प अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

यावेळी श्रीराम सहकारी कारखान्याचे संचालक महादेव माने,मधोजी हायस्कूलचे प्राचार्य सुधीर अहिवळे,राहुल निंबाळकर,हरीश काकडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!