
फलटण: युवा नेते मा.प्रदिप उर्फ प्रेम सुरेश मोरे आपल्या कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क सोबत त्यांच्या मातोश्री सौ.जयश्री सुरेश मोरे पिताश्री श्री.सुरेश नाना मोरे नी सकाळीच केले तसेच बंधू योगेश सुरेश मोरे यांच्या सह प्रेम मोरे यांच्या सॊभाग्यवती सौ.सुप्रिया प्रेम मोरे तसेच कुटुंबासह आज लोकशाही चा मतदान करुन हक्क आपल्या स्वतःच्या गावी जिल्हा परिषद शाळा भाडळी खुर्द (भिमनगर) ता.फलटण जि.सातारा या ठिकाणी जाऊन हक्क बजावला आहे.
