दिपक राव चव्हाण यांनी मतदानाचा हक्क बजावला

फलटण (तरडगाव):फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपक प्रल्हाद चव्हाण तरडगाव येथे जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

यावेळी त्यांनी गावातील नागरिकांनी व मतदार बंधू-भगिनी मतदानाचा हक्क बजावला असे आव्हान केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!