राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट)अधिकृत उमेदवार सचिन कांबळे पाटील यांनी मुधोजी क्लब येथे सहकुटुंब व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला आहे.
फलटण प्रतिनिधी: देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांची महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक चव्हाण यांच्या…